कोकणात अंधश्रध्देमुळे आई मुलीला शिक्षणास पाठवत नसे. त्यामुळे दांडेकर दांपत्याने ‘आई’ला प्रथम सुशिक्षीत केले व मगच मुलीला शिक्षणाची गोडी लावली.
आपले कार्य खरोखरच स्पृहणीय तर असेल परंतु आपण मनाची श्रीमंती दाखवून पैशाच्या श्रीमंतीवर मात केली.
आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा!

मा. श्री. उज्ज्वल निकम
दि. १३/१२/२००८