These are the words of appreciation and encouragement for us.
Few of the handpicked feedbacks and testimonials for our work.

Adv. Ujjwal Nikam

    कोकणात अंधश्रध्देमुळे आई मुलीला शिक्षणास पाठवत नसे. त्यामुळे दांडेकर दांपत्याने ‘आई’ला प्रथम सुशिक्षीत केले व मगच मुलीला शिक्षणाची गोडी लावली. आपले कार्य खरोखरच स्पृहणीय तर असेल परंतु आपण मनाची श्रीमंती दाखवून पैशाच्या श्रीमंतीवर मात केली. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा! मा. श्री. उज्ज्वल निकम दि. १३/१२/२००८

    Dr. Vijay Bhatkar

      खर्‍या अर्थाने एक आदर्श अध्ययन देणारी शाळा! ह्या प्रकल्पातून अनेक शाळांना नवीन प्रेरणा मिळेल. मा. डॉ. विजय भटकर, (ई टी एच रिसर्च लॅब) दिनांक – २२/२/२०१०

      Mr. Vilas Chafekar

        एका कातळावर शाळा उमललेय! या शाळेतील मुले खूप शिकून, खूप काम करुन आत्मविश्वासाने उभी राहोत. मा. श्री. विलास चाफेकर दिनांक – १८/१२/१९८७

        Dr.Vijay Bhatkar

          Lokamanya Tilak Vidyamandir is a Path finding Experiment in school education. This Experiment can show the nation how we can implement the good of universal education for a want only of 110 Billion people resending justly in the 6 lakhs Villages like Chikhalgaon.  I am inspired by the dedication of Renutai & Raja Dandekar who created this Vidyamandir. Dr.Vijay Bhatkar, Father of Indian Super Computer Date- 22/2/2010