Register for Loknirman

A Unique Youth Camp

Registration Process

  1. All the applications will be scrutinised for diversity and profiles most appropriate for social work will be selected.
  2. About 100 candidates will be shortlisted
  3. All the selected candidates will be added to a WhatsApp group and rest of the process will be communicated through whats app.

Call the below numbers for more information. 

Kaivalya-  94049 61757

Read More

Lokmanya Sarvajanik Dharmaday Nyas (Lokmanya Public Charitable Trust) is an NGO working for last 38 years at Chikhalgaon, which is a birth place of Lokmanya Tilak. This is the fourth year of the Loknirman Youth Camp. The last date for application is 25th September 2022 – 11:59 PM

Dr. Raja Dandekar came to Chikhalgaon in 1982 with a dream of Rural Development. Dr. Raja, along with his wife Mrs. Renu Dandekar have been working relentlessly for the past 38 years for upliftment of the villagers. 

What can you expect from the camp?

  1. Spend 10 days with Dr. Raja and Mrs. Renu Dandekar.
  2. Shramadaan (Actual Field Work)
  3. Understanding Konkan
  4. Konkan’s Skill Development Movement
  5. Live close to nature and experience nature in its purest form.
  6. National Heroes
  7. Self Introduction
  8. Sea Ride
  9. Jungle Safari
  10. Group Discussion
  11. Talent Show
  12. Camp Fire
  13. New Year Resolutions

प्रवेश प्रक्रिया

  1. आलेल्या प्रवेश अर्जांचे विशलेषण करून निवड प्रक्रियेस सुरवात होईल.
  2. निवड  झालेĪया १०० शिबिरार्थींची यादी जाहीर करण्यात येईल.
  3. अर्जांसाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे आहे
  4. निवड झालेल्या शिबिराथींचा एक WhatsApp ग्रुप तयार केला जाईल व पुढील सूचना सदर ग्रोउप द्वारे जातील.

अधिक माहिती साठी खालील नंबर वर संपर्क करा 

कैवल्य – ९४०४९ ६१७५७

Read More
आपण सर्व तरुण ऊर्जेने ओतप्रोत भरून आहोत. सगळ्यांनाच काही तरी समाजासाठी करायचे आहे पण बरेच वेळा काय करायचं? कसं करायचं? या प्रश्नांमुळे आपल्या सामजिक जाणीवा सत्यात आणता येत नाहीत. लोकनिर्माण युवा शिबीर हे सामाजिक कार्याचा व्यापक आणि आधुनिक दृष्टीकोन समजून घेण्यासाठी एक व्यासपीठ आहे. चला तर मग लोकमान्य टिळकांच्या मूळ गावी आपल्या जाणीवा प्रज्वलित करूया.
शिबिराच्या तारखा: दि. २५ डिसेंबर २०२२ ते ०३ जानेवारी २०२३
शिबिरासाठी प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख: २५ सप्टेंबर २०२२
शिबिराची ठळक वैशिष्ट:

१. डॉ राजा आणि रेणू दांडेकर यांच्या बरोबर १० दिवस
२. सामाजिक कार्याचा शास्त्रीय दृष्टीकोन समजून घेणे
३. श्रमदान
४. अनेक अनुभवी सामाजिक कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष भेट आणि चर्चा
५. कोकणातील सामाजिक प्रश्न आणि लोकसाधानेचे काम
६. जंगल फेरी
७. समुद्र भेट
८. कलाविष्कार
९. शेकोटी
१०.नवीन वर्षाचे संकल्प
११.निसर्गभान
१२.गट चर्चा
१३. योगा आणि ध्यान

Email

Send a Message

11 + 1 =